सुबोध भावे आणि मायदेश मिडिया सादर करत आहे "आटपाडी नाईट्स"

आपल्या "आटपाडी नाईट्स" सिनेमाबद्दल :

हा सिनेमा शेवटी एक संदेश देतो, मुख्यत्वे गावागावातील तरुण मुले जी मोबाइल, इंटरनेट, अश्लील सिनेमे यांच्या आहारी जाऊन चुकीच्या किंवा अर्धवट माहितीने स्वताचे नुकसान करुन घेतात, त्यांच्यासाठी हा सिनेमा काही महत्वाचे शिकवून जातो, त्यांना विचार करायला लावतो आणि म्हणून हा सिनेमा 15, 16 वयोगटापासून सर्वानी बघायला हवा. विनोदी अंगाने होणाऱ्या मनोरंजनातून हा चित्रपट आजच्या तरुण पिढीस काही महत्वाचे सांगत आहे, त्यातच याचे यश आहे. चित्रपटाच्या निर्मिती मागे काही चांगली उदिष्टे असावी, प्रबोधन असावे कारण ते समाजात सहज पोहचते . सम्पूर्ण चित्रपटात कोठेही अश्लील दृश्ये वा संवाद नाहीत. अंगप्रदर्शन नाही.


Videos

Aatpadi Nights
Aatpadi Nights

सुबोध भावे आणि मायदेश मिडिया सादर करत आहे "आटपाडी नाईट्स"

See Videos
Pushpak Viman
Pushpak Viman

आजोबा नातवाला एकमेकांची आठवण करून देणारा सिनेमा

See Videos

Pushpak Viman (2018) | पुष्पक विमान Marathi Movie

The movie revolves around a character named Vishnudas Wani aka ‘Tatya’. Tatya lives in Jalgaon and has crossed 83 years of age. He has spent his entire life doing kirtan, bhajan, and farming. Tatya is a truly fond of a tale popularly known a ‘Vaikunth Gaman’ which describes how Saint Tukaram left this material world in pursuit of divine happiness. The man has a grandson who insists him to visit Mumbai and he does so to keep grandson happy. However, after witnessing the situation in the city, he gets quite disappointed and wanted to leave the city. While he is contemplating to leave the city, suddenly an aeroplane flies past him which stuns him completely. For his life, Tatya has told people about Saint Tukaram’s travel by ‘Pushpak’ and the incidence of aeroplane passing changes his life completely. However, this small instance creates ripples in small his innocent world and this all has been aptly depicted in the movie ‘Pusphak Viman’

Photo Gallery

Aatpadi Nights
Aatpadi Nights

सुबोध भावे आणि मायदेश मिडिया सादर करत आहे "आटपाडी नाईट्स"

More Photos
Pushpak Viman
Pushpak Viman

आजोबा नातवाला एकमेकांची आठवण करून देणारा सिनेमा

More Photos

Songs

Pushpak Vimaan - Full Movie Audio Jukebox | Mohan Joshi & Subodh Bhave

Social

तात्यांना एकाच गोष्टीचं समाधान... बाबो, विलासच्या बायकोने पाऊट नाय करायला लावला... Pushpak Vimaan #3August Directed By: Vaibhav Chinchalkar
बाबो.... मोबाईलवर कसा फोटो घेवून राहिला बे तू ? तुझ्या आज्याला पण शिकीव की ... Pushpak Vimaan #3August Directed By: Vaibhav Chinchalkar
बायको बरं खायला घालून नाही का राहिले विलास भौ, उचला पाय पटापटा... नाहीतर केळी इथंच पिकायची ! Pushpak Vimaan #3August Directed By: Vaibhav Chinchalkar
" पुष्पक विमान " 3 ऑगस्ट रोजी उड्डाणासाठी सज्ज ! Pushpak Vimaan #3August Directed By: Vaibhav Chinchalkar

Contact

69, Amachi colony
Bawdhan Pashan Road
Pune 411021

info@maaydeshmedia.com

+91 020244558877

Your message has been sent. Thank you!